Tuesday, 18 December 2012

छोटासा तोडका प्रयत्न , जगण्यातच आहे खरी मजां...


जगण्यातच आहे खरी मजां...
कोणी पाहिलंय, मेल्यावर स्वर्ग आहे कि केल्या पापांची सजा.

आनंदात जग तू एक एक क्षण
कोणी पाहिलंय, पुढच्या क्षणी जीवन असेल कि दारात उभे मरण.

सुखी ठेव आई वडलांना , उपकार त्यांचे फेड
कोणी पाहिलंय, पुढल्या जन्मी होतील ती तुझीच पोरे वांड.

जगण्यातच आहे खरी मजां...
कोणी पाहिलंय, मेल्यावर मेनका आहे कि नरकाचा राजा.

अपूर्ण ....

No comments:

Post a Comment